View Gazettes
सूचना :- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदल व भाग दोन संकीर्ण सूचना व जाहिरातींचा विभाग या भागांत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती अनुक्रमे दिनांक १० जून, २०१४ व दिनांक ४ जून, २०१५ पासून
व उर्वरित महाराष्ट्र शासन राजपत्राचे भाग दिनांक १ फेब्रुवारी, २०१५ पासून ईलेक्ट्रॉनिक राजपत्र स्वरूपात उपलब्ध आहेत. वरील नमूद केलेल्या दिनांकापूर्वीची महाराष्ट्र शासनाची सर्व राजपत्र संचालक,
पुराभिलेख संचालनालय, १५६, सर कावसजी जहांगीर रेडीमनी इमारत (एलफिन्स्टन महाविद्यालय),
महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, फोर्ट, मुंबई ४०० ०३२ या कार्यालयात उपलब्ध होऊ शकतील.